Dhanashri baby pic

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या कन्येला घेऊन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर सैफ करीनाच्या दुसऱ्या मुला बाबतीत पण अशीच चर्चा झाली. बाळाचा चेहरा इतक्यात न दाखवायची परंपरा मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगावकरने देखील चालू ठेवली आहे.

Dhanashri baby pic


धनश्री ही अगोदरप्रमाणे गरोदरपणात देखील फोटोशूट करताना दिसून येत होती. दिनांक 28 जानेवारी रोजी धनश्रीने स्वतः पोस्ट करून पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे सांगितले होते. परंतु, तिने स्वतःचे व बाळाचे फोटोज् पोस्ट केले नव्हते. परंतु, आता ती परत सोशल मीडियावर ॲक्टिव झालेली दिसून येत आहे. धनश्रीने आता पहिल्यांदा तिच्या मुलासोबत एक फोटो पोस्ट केला आहे.

पुत्र जन्मल्यानंतर देखील धनश्री ने पोस्ट करताना असे लिहिले होते, “आम्ही तुम्हाला सांगायला खूप आनंदी आहोत की आज सकाळी आमच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. मी आणि बाळ एकदम ठीक आहोत. आम्हाला प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा दिल्या बद्दल सर्वांचे खूप खूप आभार.”

Dhanashri baby pic

गेल्या काही महिन्यात धनश्रीने बेबी बंपसोबत अनेक फोटो काढलेले दिसून आले. प्रत्येक फोटोज् मध्ये धनश्री अतिशय सुंदर दिसून येत होती. ती पूर्वी पेक्षा इतकी लठ्ठ झाली होती की तिला ओळखणे देखील फॅन्सना कठीण जात होते. आताही ती तब्येतीने ठणठणीत दिसून येत आहे.

Dhanashri baby pic

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *