सेलिब्रिटींच्या घरातील सदस्यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. मोठ्या कलाकारांच्या मुला मुलींच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच फॅन्स उत्सुक असतात. आता बॉलिवुड मधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून फेमस असलेला आमिर खानची मुलगी चांगलीच चर्चेत आली आहे.

Ira khan love nupur


अभिनेता आमिर खान याची मुलगी इरा खान सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव दिसत असते. काही दिवसापूर्वी ती तिच्या डिप्रेशन मुळे चर्चेत होती. त्यातच तिने स्वतःच्या आयुष्याबद्दल काही खुलासे देखील केले होते. परंतु इरा खान मागील काही दिवसांपासून तिच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. मिशाल कृपलानी सोबत इराने ब्रेकअप केल्यानंतर ती आता एका मराठमोळ्या मुलाच्या प्रेमात आहे.

Ira khan love nupur
इरा खानने आता स्वतः नुपूर शिखारे या मराठी मुलासोबत प्रेम संबंधात असल्याचे स्पष्ट केले आहे. या दोघांमध्ये लॉकडाऊनच्या काळात जवळीकता वाढल्याचे समजते. गेल्या काही दिवसापासून दोघेही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर दोघांच्या एकत्र फोटोज् पोस्ट करताना दिसत आहेत. मागे दोघे आमिर खानच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊस वर गेल्याचे देखील समजते.

Ira khan love nupur

नुपूर हा एक लोकप्रिय फिटनेस ट्रेनर असून गेल्या काही महिन्यांपासून तो इरा खान हिला देखील ट्रेनिंग देत होता. त्याने यापूर्वी आमिर खानला देखील ट्रेनिंग दिली आहे. तसेच, सुश्मिता सेन या अभिनेत्रीला तब्बल 10 वर्ष त्याने ट्रेनिंग दिली आहे. आता इरा व नूपुर यांचे नाते कितपत पुढे जाते हे येणारा काळच सांगेल.

Ira khan love nupur

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *