जसे जसे जग बदलत चालले आहे, तसे तसे लहान मुलांच्या बुध्दी मध्ये देखील कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. आज कालची मुले बुद्धिमत्ते बाबतीत भल्या भल्यांना मागे सोडतात. परंतु, आधुनिक युगात ही मुले पुस्तकी ज्ञान सोडून डिजिटल क्षेत्रातच मन रमविताना दिसतात.व्हिडिओ साठी खाली पाहा

सोशल मीडियावर लहान मुलांच्या अंगात असलेल्या टॅलेंटच्या अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. अनेक मुलांमध्ये काही ना काही टॅलेंट अंगी लपलेले असते. कोणा मध्ये पुस्तकी टॅलेंट असते तर कोणात दुसरेच काहीतरी टॅलेंट असते. सध्या सोशल मीडियावर एक लहान मुलीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे.
या व्हिडिओ मध्ये एक लहान मुलगी शाळेत चक्क गाणे गाताना दिसून येत आहे. 2015 साली प्रदर्शित झालेल्या “तू ही रे” चित्रपटातील “गुलाबाची कळी” हे गाणे या चिमुकली ने गायली. ही चिमुकली या गाण्याच्या फक्त तीनच ओळी परत परत गाताना दिसून आली. पण तितकेच प्रेक्षकांना आवडू लागले आहे.
सध्या हा व्हिडिओ “लॉकडाऊन नंतर लहान मुले शाळेत जातात तेंव्हा” असे कॅप्शन टाकून पोस्ट केले जात आहे. परंतु हा व्हिडिओ खूप जूना आहे. असे ऐकण्यात येत आहे की हिला टीचर नी कविता म्हणायला सांगितल्यास या गोड चिमुकली ने गाणे गायला सुरू केली. पण परत एकदा ही चिमुकली व्हायरल झाली आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका