28 जुलै 2008 रोजी सुरू झालेली तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका जवळपास 13 वर्ष पूर्ण करणार आहे. या 13 वर्षात मालिकेने जगभरातील लाखो कुटुंबाचे मनोरंजन केले. मालिकेतील प्रत्येक छोटे मोठे कलाकार व त्यांची नावे प्रेक्षकांना मुखपाठ झाली आहेत. याच मालिकेतील एका अभिनेत्रीच्या काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.


S

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरत असतात. मालिकेतील बबिता व अंजली भाभी या आपल्या बोल्ड लुक मुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु, या दोघी शिवाय मालिकेतील अशी एक अभिनेत्री आहे जिच्या फोटोज् सध्या खूपच व्हायरल होत आहेत. ती अभिनेत्री म्हणजेच मालिकेतील रिटा रिपोर्टर.

Rita reporter hot photos

रिटा रिपोर्टर हीचे खरे नाव प्रिया आहुजा असून ती मालिकेत बरेचदा दिसून आली आहे. कल तक चॅनेलच्या रिपोर्टरची ती भूमिका साकारताना दिसून येत असते. काही दिवसांपूर्वी प्रिया ही तिच्या पती व लहान बाळासोबत मालदीवला गेली होती. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर तिने काही बिकनी फोटोज् काढलेले दिसून आले.

 

प्रिया आहुजाच्या पतीचे नाव मालव राजदा असून ते तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचे दिग्दर्शक आहे. असे ऐकण्यात येते की दोघांचा प्रेम विवाह आहे. प्रियाने यापूर्वी तिच्या अनेक बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले होते. परत तसेच फोटोज् पोस्ट केल्यामुळे ती परत चर्चेत आली आहे.

Rita reporter hot photos

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *