सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाल्यास प्रत्येक वेळी कोणाचे तरी चांगले होते असे नाही. आज काल लोकांना कुठली गोष्ट फॉरवर्ड, शेयर करावे याचे जराही भान राहिलेले नाही. यापूर्वी आपण सोशल मीडिया मधून अनेकजण रातोरात स्टार झालेलं आपण पाहिलं आहे. परंतु आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Satyam singh news

गेल्या 2-3 दिवसांपासून एक अश्लील व्हिडिओ व त्या संदर्भातील फोटोज् तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. एक मुलगा व मुलगी सार्वजनिक ठिकाणी अश्लील गोष्टी करतानाचा कोणीतरी व्हिडिओ शूट करून व्हायरल केला. व्हिडिओत दिसणारी मुलगी ही विवाहित असून ती 22 वर्षाची असल्याचे समजले.

मुलीसोबत असलेला मुलगा हा तिचा पूर्व प्रियकर होता व त्याचे नाव सत्यम सिंह असे आहे. आपल्या प्रेमाबद्दल तुझ्या नवऱ्याला सांगेल, अशी धमकी देत त्याने तिला भेटावयास बोलविला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बदनामी सहन न झाल्याने त्या मुलीने व तिच्या आईने एका झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

S

ही घटना उत्तरप्रदेशातील गौंडा येथील असून बुधवार दिनांक 24 मार्च रोजी या दोघी माय लेकीचे मृतदेह झाडावर लटकलेले दिसून आले. स्थानिक पोलिसांनी त्या मुलाला अटक केली असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे गौंडा शहरात एकच खळबळ माजली आहे. युवा पिढी कडून सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्यानेच अशा घटना घडताना पाहायला मिळत आहेत.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *