झी मराठी वाहिनीवरील “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 2 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना प्रेक्षकवर्ग भरभरून प्रेम देताना दिसून येत आहेत. आज आपण या मालिकेचा अभिनेता ओम म्हणजेच शाल्व किंजावडेकर खऱ्या गर्लफ्रेंड बद्दल जाणून घेणार आहोत.

S
येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेद्वारे शाल्व यांने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली ओमची भूमिका पाहून अनेकांनी मराठी इंडस्ट्रीला नवीन चॉकलेट बॉय मिळाला असल्याचे म्हटले. मालिकेत स्वीटू बद्दल प्रेम दाखविणारा शाल्वची खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंड एखाद्या बॉलिवुड अभिनेत्री पेक्षा पण सुंदर दिसते
शाल्वच्या खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंडचे नाव श्रेया डफलापुरकर हे आहे. श्रेया ही जरी अभिनेत्री नसली तरी ती कलाक्षेत्रासंबंधी महत्वाची कामे करते. “तलम” या कपड्याच्या ब्रँडची को फाऊंडर आहे. मराठी अभिनय क्षेत्रात अनेक कलाकारांची कपडे या ब्रँड मधून पुरविले जातात. म्हणूनच श्रेयाचे नाव देखील एखाद्या अभिनेत्री सारखेच लोकप्रिय आहे.
शाल्व व श्रेया हे दोघे खूप अगोदर पासून एकमेकांना डेट करीत होते. दोघांनी नेहमीच एकमेकांसोबतच्या फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केल्या आहेत. मालिकेत येण्यापूर्वी काही चित्रपटातून झळकलेल्या शाल्व खऱ्या आयुष्यातील देखील श्रेया बाबतीत तितकाच प्रेमळ दिसून येतो, जितका तो मालिकेत स्वीटू बाबतीत दिसून येतो. शाल्व व श्रेया कधी लग्न बंधनात अडकणार हे येणारा काळच सांगेल.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका