तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेने तेरा वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आली आहे. इतके वर्ष मालिका चालली असल्याने या मालिकेत काही बदल होणे सहाजिकच होते. याच कारणाने मालिकेतील काही कलाकारांना वैयक्तिक कारणामुळे मालिका देखील सोडावी लागली.

Tarak mehta latest news

S

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील टप्पू, सोनू, हाथी भाई, सोधी असे अनेक पात्र बदलण्यात आले. मालिकेची मुख्य पात्र दयाने काही वर्षापूर्वी मालिकेतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मालिका बंद होणार की काय असे वाटत होते. परंतु, तरीही मालिका पुढे यशस्वीरीत्या चालू राहिली. आता याच मालिकेतील एका अभिनेत्रीने गरोदरपणातील काही जुन्या फोटोज् शेयर केल्या आहेत.

Tarak mehta latest news

मालिकेत रोशन भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मेस्त्री ने तिच्या गरोदरपणातील काही फोटोज् शेयर केल्या आहेत. या फोटोज् पहिल्यांदाच फॅन्स नी पाहिल्या आहेत. या फोटोज् 2013 वर्षातील असून, याच कारणाने जेनिफर त्यावेळी मालिकेत दिसली नव्हती. अनेकांना त्यावेळी रोशन भाभी चे पात्र बदलणार का अशी चर्चा देखील रंगली होती.

Tarak mehta latest news
जेनिफर ने या फोटो पोस्ट करताना असे लिहिले, 2013 मध्ये जेंव्हा मी प्रेग्नंट होते तेंव्हाच्या या फोटो पाहून उदासीन वाटते. मी या फोटोज् कधीच शेयर केले नव्हते म्हणूनच आत्ता शेयर करण्याचा विचार आला. मी विचार पण करू शकत नाही की मी गरोदरपणातील वजन कसे घटविले.” जेनिफर तर नंतर मालिकेत आली, परंतु दया आणखीन देखील मालिकेत आली नाही.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *