तारक मेहता का उलटा चष्मा टीव्हीवरील या लोकप्रिय मालिकेने गेल्या एका तपापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेला देशातून तर प्रेम मिळालेच परंतु, या मालिकेला जगभरातून देखील प्रेम मिळाले. मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतःची एक वेगळीच ओळख करून ठेवली आहे.

Tmkoc nidhi bhanushali hot pic


तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत आजपर्यंत सोनू भिडे हे पात्र 3 अभिनेत्रींनी साकारले आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या काही भागांमध्ये सोनूच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री निधी भानूशाली ही आता मालिकेचा भाग नाही. निधीने मालिका सोडल्यानंतर देखील तिच्या फॅन्सची संख्या कमी झालेली दिसून येत नाही.

निधीला काही वयक्तिक कारणामुळे मालिकेतून निरोप घ्यावा लागला होता. सर्वात जास्त काळ सोनूची भूमिका साकारणाऱ्या निधी अगोदरच पासूनच सर्वांची लाडकी होती. मालिकेत आत्माराम भिडे यांची एकुलती एक लेक व गोकुळधाम सोसायटी मधील एकमेव छोटी मुलगी असलेली निधी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मालिकेत लहान दिसणारी निधी आता तिच्या बोल्ड लुक मुळे जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या बिकनी लुक वरील फोटोज् व्हायरल होताना दिसून येत आहेत. निधीला मालिकेत वापस आणा अशी मागणी फॅन्स कडून नेहमीच केली जात असते. पलक सिद्धवानी ही अभिनेत्री सध्या सोनूचे पात्र साकारताना दिसून येत आहे.

Nidhi

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *