Month: April 2021

नाद खुळा! शेतकऱ्याच्या पेहरावात “बारिश की जाये” गाण्यावर केलेला डान्स व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एखादा ट्रेंड चालू राहिला तर त्याला लाखो लोग करताना फॉलो करताना दिसून येत असतात. गेल्या वर्षभरात तर किती…

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या स्वीटूचा “चूपके से” गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 2 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या…

पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेत्री मयुरी देशमुख म्हणाली, “मी काही मुले..”

गेल्या वर्षी अभिनयक्षेत्रात 2 दुःखद घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या. एकीकडे बॉलिवुडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केलेली बातमी ऐकायला…

लोकप्रिय जोडी जयदीप गौरीचा हा रोमँटिक डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल. पाहा व्हिडिओ

स्टार प्रवाह वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं?” या मालिकेने आजपर्यंत घवघवीत यश मिळविले आहे. 17 ऑगस्ट 2020 रोजी सुरू…

जय मल्हार मालिकेतील अभिनेत्रीने गायलेले गाने ऐकून तुम्हीही Wow म्हणाल

आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये झी मराठीच्या “जय मल्हार” या मालिकेचा समावेश होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा वर आधारित ही मालिका…

किती उतावळेपणा! नवरा को’रोना पॉझिटिव्ह असून देखील पीपीई किट घालून केले लग्न

भोपाळ – भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने आणेक राज्यात लॉक डाऊन केले असून, आता संपूर्ण देशच लॉक डाऊन च्या…

“कोरोनाची भीती वाटत नाही, या पंख्याची वाटते” पेशंटचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल

सध्या राज्यात व देशभरात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. या दुसऱ्या लाटेत कोरोना ग्रस्तांचे प्रमाण खूपच वाढले…

ओमच्या खऱ्या स्वीटूने वाढदिवशी व्यक्त केल्या भावना “तू परत ये. आता वाट पाहवत नाही”

झी मराठी वाहिनीवरील “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. 2 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या…

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील या लोकप्रिय अभिनेत्रीचा विवाह सोहळा संपन्न. पाहा फोटोज्

गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांचे लग्न झालेले पाहायला मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका पाठोपाठ एक साखरपुडा व विवाह सोहळे झालेले…

“तू बुधवार पेठेतील रां** आहेस” या कमेंटवर अभिनेत्री मानसी नाईकने दिला कडक रिप्लाय

सोशल मीडियावर कलाकार त्यांचे फोटोज् व व्हिडिओज पोस्ट करून फॅन्सचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही फॅन्सना या व्हिडीओज आवडतात…