तुझ्यात जीव रंगला मालिकेला संपून काही म्हणी महिने उलटले असले तरी या मालिकेवर प्रेम प्रेक्षकांचे प्रेम आणखीन कमी झाले नाही. कारण, या मालिकेने तब्बल 4 वर्ष जगभरातील अनेक मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. राणा-अंजली हे मुख्य पात्र लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना माहिती झाले होते.

 

 

तुझ्यात जीव रंगला मालिका सुरू झाली त्यावेळी मराठी अभिनय क्षेत्राला अक्षया देवधर हा नवोदित चेहरा मिळाला होता. अक्षयाने अंजली हे पात्र उत्तमरित्या साकारून अभिनयाला न्याय दिला होता. मालिकेत नेहमीच साडीवर दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र मॉडर्न राहताना दिसून येत असते. ती अधून मधून सोशल मीडियावर स्वतःच्या फोटोज् पोस्ट करताना दिसून येते.

सध्या अक्षयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. “अंबर पे” या गाण्यावर अक्षया ने स्वतःचा इंस्टाग्राम रील व्हिडिओ बनविला आहे. या व्हिडिओ मध्ये अक्षया जीन्स मध्ये दिसून येत असून युवा पिढीला तिने आकर्षित केले आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला नेहमी साडीत पाहणारे फॅन्स अक्षयाच्या या लुकची प्रशंसा करताना दिसून आले.

 

मालिका संपल्यानंतर अक्षयाने फिटनेस वर लक्ष दिले होते. कारण 4 वर्ष शुटींग मुळे फिटनेस कडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसल्याचे मागे अक्षयाने म्हटले होते. त्यामुळे अक्षया स्वतःचे वजन कमी करण्याकडे भर देताना दिसून आली होती व त्याचा फरक तिच्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे. फॅन्सला यापुढे एखाद्या मॉडर्न लुक मध्ये पाहायला नक्की आवडू शकते.

Anjali bai hot pic

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *