गेल्या पाच ते सहा महिन्यात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींच्या घरातून बाळाची बातमी ऐकायला मिळाली. त्यामध्ये लोकप्रिय जोडी सैफ अली खान व करीना कपूर यांच्या बाळाची सर्वात जास्त चर्चा झालेली पाहायला मिळाली. अगोदरच तैमूर नामक मुलगा असणाऱ्या या जोडीला 21 फेब्रुवारीला आणखीन एक पुत्ररत्न प्राप्त झाले होते.

Kareena kapoor son real pic

S

सैफ करीनाचा मोठा मुलगा तैमूर हा अगोदर पासूनच मीडिया वाल्यांचा महत्वाचा मुद्दा ठरत आला आहे. तो जन्मल्यानंतर सैफीना ने लगेच त्याच्या फोटोज् शेयर केल्या होत्या. परंतु, दुसऱ्या बाळाचा जन्म होवून दीड महिने उलटले असले तरी दोघांनी बाळाचा चेहरा दाखविला नव्हता. यामुळे या दोघांच्या सर्व फॅन्सना छोटे नवाबला पाहण्याची उत्सुकता होती.

Taimur fall video

करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी नकळत एक फोटो पोस्ट केली, ज्यात तैमूरचा जुना फोटो व एका दुसऱ्या बाळाचा फोटो एकत्रित दिसून आला. त्यामुळे तैमूर सोबत असलेले ते दुसरे बाळ हे तेच सैफ करीनाचा दुसरा मुलगा असल्याचे उघड झाले आहे. नंतर हा फोटो रणधीर कपूर यांनी लगेच डिलीट केला. परंतु, अनेकांनी याची स्क्रीनशॉट काढून ठेवली.

Kareena kapoor son real pic
सैफ व करीना स्वतः लवकरच बाळाच्या फोटो व नाव घोषित करणार असल्याचे सांगितले होते. नामकरणाच्या कार्यक्रमाला देखील खूपच मोजक्याच लोकांना करीना बोलवणार असल्याचे समजते. वरील व्हायरल झालेल्या फोटोज् वरून नवीन मुलगा हा तैमूर इतका गोरा दिसत नसल्याचे दिसून आले. आता हा देखील तैमूर इतकाच लोकप्रिय होतो का नाही ते.

Taimur fall video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *