बॉलिवूड कलाकारांची प्रेम प्रकरणे, लग्न, डिव्होर्स घेणे या गोष्टी काही फॅन्ससाठी नवीन नाहीत. कितीही केले तरी या गोष्टी मीडिया समोर लपून राहत नाहीत. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व किरण राव या दोघांनी आज दिनांक 3 जुलै रोजी वैवाहिक नात्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

Amir khan divorce reason

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता आमिर खान व किरण राव या दोघांचे नाते खूपच प्रेमळ होते. या दोघांच्या नात्यात समजूतदारपणा देखील खूप जास्त होता व ते विचारसरणी देखील जुळणारी होती. या सर्व गोष्टीमुळेच आमिर व किरणच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. परंतु, आमिर खानच्या अफेयरमुळे दोघांनी डिव्होर्स घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

 

दंगल चित्रपटात अमीर खानच्या मुलीचे पात्र साकारणारी अभिनेत्री फातिमा सना शेख हिचे नाव सध्या चर्चेत आले आहे. काही काळापूर्वी आमिर खान याचे नाव फातिमा सोबत जोडले गेले होते. आता किरण सोबतच्या घटस्फोटानंतर आमिर खानचे नाव परत एकदा फातिमा सोबत जोडले जाऊ लागले आहे. या दोघांमध्ये खरेच प्रेमाचे सुत जुळले असून दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Amir khan divorce reason

दंगल सोबतच फातिमाने “ठग्स ऑफ हिंदुस्थान” या चित्रपटात देखील एकत्र दिसून आले होते. काही दिवसांपूर्वी फातिमाला आमिर खान सोबतच्या नात्याविषयी विचारले असता तिने “कुछ तो लोग कहेंगे” असे म्हणत स्पष्ट बोलण्यास नकार दिला होता. रीना दत्ता व किरण राव सोबत जवळपास 15-15 वर्ष नाते ठेवल्यानंतर आता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार का याबद्दल त्याच्या मनात प्रश्न पडला आहे.

Amir khan divorce reason

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *