Month: August 2021

“लागिरं झालं जी” मालिकेतील शीतली आता दिसणार “या” नवीन मालिकेत

सर्वकालीन लोकप्रिय मराठी मलिकांपैकी एक असणारी लागिरं झालं जी ही मालिका सर्वांनाच माहिती असेल. या मालिकेला प्रेक्षकांकडून अफाट प्रेम मिळाले…

“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतील परीने केला टायटल साँगवर सुंदर डान्स. व्हिडिओ व्हायरल

आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या मालिकेत यशच्या भूमिकेत श्रेयस…

मालिका संपल्यानंतर सई म्हणाली, “आम्ही त्यातून बाहेर पडलो ते तुम्हा प्रेक्षकांमुळे..”

झी मराठी वाहिनीवर सध्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसून येत आहेत. बंद झालेल्या 5 मालिकांपैकी आज दिनांक 28 ऑगस्ट…

लग्नात आवडीचे गाणे वाजले नाही म्हणून नवरी रुसून बसली. व्हिडिओ होतोय व्हायरल

लग्न म्हणजेच 7 जन्मासाठी एकत्र राहण्याचे वचन घेऊन 2 जीवांचे झालेले मिलन होय. लग्न करण्यापूर्वी प्रत्येकजण आपल्या होणाऱ्या पती पत्नी…

या मराठी अभिनेत्रीची पहिलीच मंगळागौर साजरी. अन्य काही अभिनेत्री देखील उपस्थित

गेल्या वर्षभरात मराठी अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांच्या लग्नाचा बार उडालेला आपण पाहिलं. मानसी नाईक, मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकर, अभिज्ञा भावे,…

काही दिवसांपूर्वी संपलेल्या देवमाणूस मालिकेतील “बज्या”ने मागितली जनतेकडून मदत

काही दिवसांपूर्वी निरोप घेतलेल्या “देवमाणूस” या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडून काढले. या मालिकेने जे यश मिळविले त्यात मालिकेतील प्रत्येक…

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील ही चिमुकली कोण आहे हे जाणून घेतल्यास थक्क व्हाल

झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या “माझी तुझी रेशीमगाठ” या नवीन मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. श्रेयस तळपदे…

स्वीटूचे ओमसोबत लग्न न झाल्याने सोशल मीडियावर पडतोय मीम्सचा पाऊस. हसून पोट दुखेल

मराठी मालिकांमध्ये सर्वकाही काही मनासारखं घडतंच असे नाही. अनेकदा या मालिकांमध्ये दाखविण्यात येणारे मोठे फेरबदल प्रेक्षकांच्या पसंतीस न पडणारे असतात.…

या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने बहिणीसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण. पाहा फोटोज्

श्रावण महिन्याच्या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. बहीण भावाच्या प्रेमळ नात्यासाठी साजरा केला जाणाऱ्या या सणाला…

“ल’स घेण्यासाठीच हा टॉप बनविला असावा” मराठी अभिनेत्रीच्या टॉपला नेटकऱ्याकडून पसंती

देशभरात सर्वत्र को’रोना ल’सीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. अनेक सेलेब्रिटींकडून जनेतेला ल’स घेण्याचे आवाहन केलेले आपण पाहत असतो. ल’स टोचून…