बॉलिवूड मधील काही अभिनेत्री त्यांच्या बोल्ड लुक साठी चर्चेत असतात. आता त्यापैकीच एका अभिनेत्रीने टॉपलेस फोटो पोस्ट केल्याने चर्चेला उधाण आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही इंडस्ट्री मधील बोल्ड अभिनेत्री पैकी एक मानली जाते. चित्रपटा सोबतच ती सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लुक साठी चर्चेत असते.

Esha gupta latest photo

ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असते व ती तिच्या बिकनी फोटो सोबतच फिरायला गेलेल्या फोटोज् पोस्ट करताना दिसत असते. आता ईशाने तिच्या सुट्टीमध्ये फिरायला गेलेल्या फोटोज् पोस्ट केल्या असून त्यात तिचा बोल्ड अंदाज परत एकदा पाहायला मिळत आहे. या फोटोज् मध्ये ईशा टॉपलेस दिसून येत आहे. ईशाने वरी काहीच घातले नाही व ती फक्त निळ्या रंगाच्या जीन्स मध्ये दिसून येत आहे.

Esha gupta latest photo

हे फोटो शेयर करताना ईशाने कॅप्शन मध्ये लिहिले, “लव टुडे, लव टूमारो.” ईशा ने हे फोटोज् बाल्कनी मध्ये शूट केले असून तिच्या समोर एक सुंदर पर्वतीय भाग दिसून येत आहे. तिच्या फोटोज् वर फॅन्स सोबत काही सेलिब्रिटी देखील कॉमेंट्स करताना दिसून येत आहेत. ईशा कुठे गेली आहे? हे ठिकाण कुठे आहे? असे प्रश्न ईशाला विचारण्यात येत आहेत.

काही दिवसापूर्वी ईशा गुप्ताने एका मुलाखतीत सांगितले होते की लोकांनी तिच्या रंगावरून खूप बोलले आहेत. लोकांचे असे म्हणणे आहे की ईशाने तिचा रंग बदलला पाहिजे. ऑडिशन वेळी पण हेच ऐकायला मिळाले. परंतु, ईशाने दुसऱ्या अभिनेत्री सारखे असे काहीच केले नाही. तिला तिच्या रंगावर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले होते.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *