दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील झी मराठी पुरस्कार सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा झाला. यावर्षीचा पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने झी मराठी ने साजरा केला. गोविंदा, कटरीना कैफ, रोहित शेट्टी अशा दिग्गज कलाकारांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली. तसेच, रविवारी भारतीय क्रिकेट संघाचा सामना असल्याने यावेळी शनिवारी हा सोहळा प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्यात वाटप प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कार यादी बद्दल जाणून घेऊयात.

– सर्वोत्कृष्ट जोडी : इंद्र व दिपू (मन उडू उडू झालं)
– सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत : माझी तुझी रेशीमगाठ
– सर्वोत्कृष्ट आई : नेहा (माझी तुझी रेशीमगाठ)
– सर्वोत्कृष्ट वडील : देशपांडे काका (मन उडू उडू झालं)
– सर्वोत्कृष्ट सासू : शकू(येऊ कशी तशी मी नांदायला)
– सर्वोत्कृष्ट सासरे : दादा साळवी(येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट सून : स्वीटू (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट भावंडे : स्वीटू आणि चिन्या

Zee marathi awards 2021

 

– सर्वोत्कृष्ट आजोबा : जग्गु आजोबा (माझी तुझी रेशीमगाठ)
– सर्वोत्कृष्ट आजी : बायो आज्जी(तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं)
– सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष : समीर (माझी तुझी रेशीमगाठ)
– सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री : सायली (ती परत आलीये)
– सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री : शेफाली (माझी तुझी रेशीमगाठ)
– सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष : समीर (माझी तुझी रेशीमगाठ)

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री : अरुणा काकू

Zee marathi awards 2021

 

– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : नेहा(माझी तुझी रेशीमगाठ)
– सर्वोत्कृष्ट अभिनेता : यश(माझी तुझी रेशीमगाठ)
– सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत : माझी तुझी रेशीमगाठ
– सर्वोत्कृष्ट मालिका : माझी तुझी रेशीमगाठ
– सर्वोत्कृष्ट कुटुंब : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
– वामन हरी पेठे ज्वेलर्स यावर्षीचा चेहरा : नेहा ( माझी तुझी रेशीमगाठ)

Zee marathi awards 2021
या व्यतिरिक्त आणखीन काही पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात तब्बल 14 पुरस्कार पटकावून “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका अव्वल ठरली. दुसऱ्या मालकांना 5 देखील अवार्ड मिळाले नसल्याने “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेचे हे यश कौतुकास्पद आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *