Month: November 2021

भैय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. या मुलीचे व्हाट्सअप चॅट समोर

देवाने सर्वांना इतके सुंदर आयुष्य दिले आहे. तरी विचार न करता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. प्रत्येकाच्या जीवनात समस्या व नैराश्य…

आनंदाची बातमी! आणखीन एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री लवकरच होणार आई. फोटोज् व्हायरल

मराठी कलाकारांच्या घरी गेल्या काही काळापासून छोट्या पाहुण्याचे आगमन झालेले आपण पाहिलं. शशांक केतकर, धनश्री काडगावकर, संकर्षण कऱ्हाडे, खुशबू तावडे…

मराठी मालिकेतील “या” ज्येष्ठ अभिनेत्रीने दिग्दर्शकावर केला मानसिक छळाचा आरोप. व्हिडिओ व्हायरल

स्टार प्रवाह वाहिनीवरील “सहकुटुंब सहपरिवार” ही मालिका गेल्या काही काळापासून टीआरपी मध्ये टॉपला आहे. या मालिकेला महाराष्ट्रातील घराघरातून लोकप्रियता मिळाली.…

“वाढलेल्या वजनावरून ‘या’ सह कलाकारांनी खिल्ली उडवली” शेवंताचा धक्कादायक आरोप

झी मराठी वाहिनीवर “रात्रीस खेळ चाले” या मालिकेचे सध्या तिसरे पर्व सुरू आहे. मालिकेतील सर्वच पात्रांनी आप आपली छाप पाडली…

देवमाणूस-2 मध्ये होणार मोठे बदल? अशी असणार मालिकेची पुढची स्टोरी? वाचा पूर्ण

झी मराठी वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या “देवमाणूस” या मालिकेने अफाट लोकप्रियता मिळवली. 15 ऑगस्ट रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप…

वाईट बातमी! या मराठमोळ्या अभिनेत्रीचे दुःखद निधन. कलाक्षेत्रात शोककळा पसरली

गेल्या काही काळापासून अभिनय क्षेत्रातील आणि पीकच कलाकारांनी जगाचा निरोप घेतल्याचे ऐकावयास मिळाले. आता मराठी अभिनय क्षेत्रातून एक दुःखद बातमी…

टीआरपीचे रेकॉर्ड मोडणारी “ही” लोकप्रिय मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी वाहिनीवरील काही काळापूर्वी येऊन गेलेल्या काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तुला पाहते रे देवमाणूस, दिल दोस्ती…

अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर संमिश्र प्रतिक्रिया, “गाणे छान आहे पण म्युट करून पाहायचं..”

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गायिका आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्यांची…

चालू कार्यक्रमातच एका व्यक्तीने महिलेवर चक्क पैशाचा पाऊस पाडला. कारण वाचून नवल कराल

पूर्वीच्या काळी व आत्ताही काही ठिकाणी कलाकारांना दाद म्हणून त्यांच्यावर पैशाची उधळण केलेली पाहायला मिळत असते. लावणी नृत्य, गायन अशा…

मन उडू उडू झालं मालिकेतील ऋता करतेय “या” दिग्दर्शकाला डेट. पोस्ट करीत प्रेमाची कबुली दिली

सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या “मन उडू उडू झालं” मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील दिपू व इंद्रा…