बऱ्याच वेळा आपण पाहतो की सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या व्हिडिओ मधील व्यक्ती रातोरात प्रसिद्ध होतात. भारतात अशा प्रकारे आत्तापर्यंत अनेकांना नेटकऱ्यानी स्टार बनविले आहे. आता एका महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये एक महिला साडीवर जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहेत.

lady dance video in saree

सदरील व्हिडिओ हा एका लग्न समारंभातील मधील असल्याचे समजते. जवळपास 35-40 वयाचे दिसणाऱ्या या महिलेने असा डान्स केला की तिथे उपस्थित सर्व लोकांनी भरभरून कौतुक केले. या महिलेने “बँग बँग” हे गाणे लावायला सांगितले व त्यांनी त्या हटके अंदाजात नाचू लागल्या. महिलेच्या डान्सचा हाच तो व्हिडिओ :

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही जण या डान्सची प्रशंसा करीत आहेत तर काही जण या डान्सला पाहून हसत आहेत. लाल रंगाची साडी घालून ही महिला मनसोक्त थिरकताना दिसून येत आहे.

lady dance video in saree

आपण अनेकदा लग्न समारंभात लोकांना बेधुंद नाचताना पाहत असतो. ज्यांना जसे नाचावे वाटते तसे लोक नाचत असतात. या महिलेने देखील तसेच मनसोक्त नाचत कार्यक्रमात दुसऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. अनेकजण या महिलेचा व्हिडिओ शेयर करताना दिसून येत आहेत.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *