केदारनाथ फेम बाली यांचे आज पहाटे ४.३० वाजता मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ७९ वर्षांचे होते.

Arun bali actor death news

‘चाणक्य’, ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’ सीरियल आणि ‘3 इडियट्स’ (3 Idiots),’केदारनाथ’ (Kedarnath),’पानीपत’ ‘मनमर्जियां’, ‘पीके’, ‘बर्फी’ सारख्या तब्बल 40 चित्रपटात भूमिका साकरलेल्या अरुण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Arun bali actor death news

Myasthenia Gravis नावाच्या न्यूरोमस्कुलर दुर्मीळ आजाराने ते गेल्या अनेक दिवसांपासून पीडित होते. तब्येत बिघडल्यानंतर अरूण यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *