वडील आणि मुलगी यांच्यातील नातं हे अत्यंत जिव्हाळ्याचे असते. सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिमधून त्याचेच दर्शन घडून येते. तुम्हालाही विचार पडला असेल की नेमके काय आहे या व्हिडिओ मध्ये.

Sweegy girl new post

झाले असे की एका व्यक्तीला स्विगी मध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी मिळाली. त्या व्यक्तीच्या मुलीने जेंव्हा वडिलांना नोकरी मिळाली हे समजले तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला. वडिलांची नवीन नोकरीचा आनंद साजरे करणाऱ्या या लहान मुलीची क्लिप इंटरनेटवर व्हायरल होताना दिसून येत आहे. तिचा हा आनंद पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आल्याशिवाय राहिले नसावे. चला तर बघा मग हा व्हिडिओ

हा व्हायरल झालेला व्हिडिओ पूजा अवंतिका नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये एक लहान मुलगी हाताने डोळे झाकून उभी असलेले दिसून येत आहे. त्याच वेळी तिचे वडील तिचे वडील हातात ट्रेडमार्क स्विगी टी-शर्ट घेऊन तिच्यासमोर उभे होते. मुलीने डोळे उघडल्यास तिला समजले की तिच्या वडिलांना स्विगीमध्ये नवीन नोकरी मिळाली आहे. ती आनंदाने उड्या मारू लागली व वडिलांना घट्ट मिठी मारली.

Sweegy girl new post

 

सदरील व्हिडिओला स्वतः स्वीगी कंपनीने त्यांच्या इंस्टा हॅण्डल वर शेयर केला असून हे खूपच गोड व्हिडिओ आहे, असे म्हटले आहे. या व्हिडिओ मुळे छोट्या छोट्या गोष्टीतून देखील आनंद घेता येतो हेच दाखवून दिले आहे.

Sweegy girl new post

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *