आपल्या हॉट अदांनी नेहमीच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडे आता परत एका व्हिडिओ मुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव असणारी अभिनेत्री पूनम पांडे काही दिवसापूर्वी इंस्टाग्राम वर लाईव्ह आली होती. या लाईव्ह दरम्यान तिला oops Moment चा शिकार व्हावे लागले आहे.

पूनम पांडे हीचे सध्या अभिनेता करणवीर बोहरा सोबतचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. त्या गाण्याच्या प्रमोशन साठी ती मीडिया समोर आली तेंव्हा देखील ती तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत आली. तिच्या कपड्यांवरून अनेक फॅन्स नी तिला ट्रोल देखील केले.

पूनम जेंव्हा लाईव्ह आली तेंव्हा ती oops Moment चा शिकार झाली. लाईव्ह मध्येच तिचे कपडे बाजूला सरकलेले पाहायला मिळाले. पूनमचा हा निष्काळजीपणा असला तरी तिच्यासाठी ही गोष्ट काही नवीन नाही. तरीही तिच्या या लाईव्ह व्हिडिओचा हा क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *