Author: admin

अभिनेत्रीला तू कोणत्या पक्षात जाणार विचारल्या नंतर शिंदे-फडणवीस समोरच दिले असे उत्तर

मुंबईत मोठ्या थाटामाटात “लोकमत” वृत्तपत्रा तर्फे पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती.…

या मराठमोळ्या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा. हृतिक रोशनची देखील साखरपुड्याला उपस्थिती

सोशल मीडियावर हिंदी प्रसारमाध्यमांनी बॉलिवुड अभिनेता हृतिक रोशन एका मराठी अभिनेत्रीच्या साखरपुड्याला उपस्थित राहिल्याचा बातम्या प्रसारित केल्या. हृतिक त्याची गर्लफ्रेंड…

रात्रीच्या वेळी डॉक्टर उपस्थित नसतील तर होणार निलंबन : तुकाराम मुंढे

आरोग्य विभागाचा आयुक्त पदाचा चार्ज घेताच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेच्या कामाचा धडाका सुरू असल्याचे दिसून आले आहे. तुकाराम मुंढे यांनी…

वयाच्या 79 व्या वर्षी या कलाकाराने घेतला जगाचा निरोप

केदारनाथ फेम बाली यांचे आज पहाटे ४.३० वाजता मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ७९ वर्षांचे होते. ‘चाणक्य’, ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’…

रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंताचे बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील “रात्रीस खेळ चाले” या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळविले. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांवर स्वतःची छाप पाडली आहे.…

लग्न न झालेल्या या मुलीचा उखाणा ऐकून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्याची पिढी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून स्वतःमधील कौशल्य जगासमोर दाखविताना दिसून येते. त्यातच काहींचे व्हिडिओ इतके व्हायरल होतात की…

अभिनेत्री सोनाली फोगाट मर्डर केस मध्ये आला धक्कादायक ट्विस्ट. पोलिस देखील चक्रावले

बिग बॉस 14 फेम अभिनेत्री सोनाली फोगाट यांचे 22 ऑगस्ट रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रासह राजकारणातील अनेक…

धक्कादायक! बिग बॉस सदस्याचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन. कलासृष्टी हादरली

गेल्या 2-3 वर्षापासून भारतातील अनेक लोकप्रिय व्यक्तींनी जगाचा निरोप घेतला. आता बिग बॉस मध्ये सदस्य राहिलेल्या सोनाली फोगाट हिच्या निधनाची…

टिव्ही सिरियलच्या या लोकप्रिय अभिनेत्रीने केले स्वतःशीच लग्न. फॅन्स म्हणाले आता पुढे काय करणार

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या एक मुलीने स्वतःशीच विवाह केला होता. तिच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा झाली होती. आता एका लोकप्रिय मालिकेत…

अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाचे खरे कारण समोर. मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का

गेल्या काही महिन्यांपासून मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मधील अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाले होते. विशेष करून कोरोना काळात काही…