किन्नरने अगोदर बाळाला अंगाशी घेतले, खेळवले आणि नंतर… व्हिडिओ व्हायरल
समाजात तृतीयपंथी लोकांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. परंतु, तरीही तृतीयपंथी समाज हा नेहमीच सामान्य समाजातून वेगळा वावरत आहे. परंतु, काही ठिकाणी शुभ कार्यात तृतीय पंथी लोकांना आवर्जून बोलवण्यात येत असते.…